Join our Telegram

Maharashtra Van Vibhag Forest Gaurd Bharti 2023 Important Documents

Maharashtra Van Vibhag Forest Gaurd Bharti

Van Vibhag Forest Gaurd भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी आम्ही अपल्याला देत आहोत. वन विभाातर्फे (Forest Gaurd) ची जाहिरात या महिन्यात प्रसिध्द करण्यात आली. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी माहित असणे आवश्यक आहे. तसेच वनविभागाच्या भरतीचे पेपर दिल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाते. त्यामुळे तुम्ही पेपर पास झालात तरी कागदपत्र पडताळणीच्या वेळी म्हणजे. कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची यादी असणे आवश्यक आहे. याबद्दल माहिती खाली दिली आहे.

Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Van Vibhag Forest Guard Bharti 2023: 2138 जागांसाठी वनरक्षक भरती ऑनलाईन अर्ज सुरू

Van Vibhag Bharti 2023 Required Documents Lists

1)आधार कार्ड/वोटर ID/ड्रायविंग लायसन्स

2)दहावी,बारावी मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट

3)G-MAIL ACCOUNT,मोबाईल नंबर,पासपोर्ट फोटो

4)शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईट

5)अधिवास प्रमाण पात्र डोमेसाइल (Reneve करायची गरज नाही)

6) ST, SC, OPEN सोडून सर्वाना नॉन क्रिमिलियर

7)जातीचा दाखला

8)समंधील आरक्षणाचा लाभ घेत असल्यास ते document आवश्यक असतील .

Van Vibhag Bharti Verification Documents

वनविभागाच्या भरतीचे पेपर दिल्यानंतर जेवढे विद्यार्थी निवडले गेले असते. त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले असते. तर तुम्ही पेपर पास करता, पण कागदपत्र पडताळणीच्या वेळी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची यादी येथे पहा:

1) शैक्षणिक कागदपत्रे

2) शैक्षणिक व्यतिरिक्त कागदपत्रे

3) इतर आवश्यक कागदपत्रे

Details Documents

1) शैक्षणिक कागदपत्रे
1) अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
2) राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
3) जातीचा दाखला (Caste Certificate)
4) नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer Certificate)
5) जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
6) EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार)

महिला आरक्षण प्रमाणपत्र (फक्त महिलांना लागू असल्यास) इतर आवश्यक कागदपत्रे

1) अपंग प्रमाणपत्र (Disability Certificate)
2) माजी सैनिक प्रमाणपत्र
3) खेळाडू प्रमाणपत्र (Sport Certificate)
4) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
5) आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र
6) लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र
7) लग्न झाले असल्यास विवाह नोंदणी
8) वन मजूर असल्यास प्रमाणपत्र
9) अंशकालीन असल्यास प्रमाणपत्र
10) वन खबरे असल्यास प्रमाणपत्र .

Maharashtra Forest Guard Forest Gaurd महत्त्वाच्या लिंक्स

Official Website:-Click Here

Official Notification:-Click Here

Apply Online:-Click Here

Join Job Group:-Click Here

Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment