Join our Telegram

जळगाव जिल्हा कोतवाल पदांची भरती ४ थी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी आजच अर्ज करा

जळगाव जिल्हा कोतवाल पदांची भरती

Jalgaon District Kotwal Bharati 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांनी फैजपूर, अमळनेर, भुसावळ, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव उपविभागासाठी “कोतवाल” पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे.

Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://kotwal.ppbharti.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती मंडळ, जळगाव यांनी जुलै 2023 च्या जाहिरातीत एकूण 80 रिक्त पदांची घोषणा केली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जळगाव कोतवाल भरती 2023 तपशीलवार जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचा.

Jalgaon District Kotwal Bharat Important Dates

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. आम्ही आपल्याला शैक्षणिक पात्रता, पगार, वय मर्यादा, अर्ज शुल्क , अर्ज कसा करावा याबद्दल माहिती देत आहोत यासाठी खालील लेख संपूर्ण वाचा

शैक्षणिक पात्रता

4 थी पास

पदाचे नाव
कोतवाल

नोकरी ठिकाण: जळगाव जिल्हा
(फैजपूर, अमळनेर, भुसावळ, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव उपविभाग).

एकूण रिक्त पदे

80 पदे

वयाची अट
18 ते 40

वेतन/ मानधन
दरमहा रु. 15,000/-.

परीक्षा शुल्क
खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी- रु 600/-, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी- रु. 500/-

लेखीपरिक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व कार्यक्रम

1)लेखी परिक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. (प्रश्न संख्या 50 )

2) कोतवाल (तात्पुरत्या स्वरुपात) पदाची लेखी परीक्षा सामान्यज्ञानावर आधारीत असेल.

3)उमेदवारांना शैक्षणिक व इतर संबंधित मूळप्रमाणपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावी लागतील. अन्यथा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही.

  • उमेदवारास लेखी परीक्षेत किमान 40 गुण मिळवणे आवश्यक असेल.
  • लेखी परिक्षेत गुणवत्तेनूसार पात्र ठरणा-या उमेदवाराची तात्पुरती कागदपत्रे तपासणीकामी निवड यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. तसेच कागदपत्रे तपासणी अंती अंतिम निवड यादी संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

लेखी परिक्षा, कागदपत्रे छाननी, इ. करिता प्रवेशपत्र कार्यक्रम, विविध सूचना या केवळ संकेत स्थळावरुनच उपलब्ध करण्यात येतील. पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार नाहीत. सबब सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहिती/कार्यक्रमा बाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहिल.

अर्ज करण्याची तारीख
18 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख
31 जुलै 2023.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – Click Here
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – Click Here

अशाच महत्वाच्या नोकर भरती विषयी update साठी आमचे Telegram channel नक्की जॉईन करा.

Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment